Rayat Prabodhini- रयत प्रबोधिनी

 

PSI व्हायचं आहे?


आता चिंता सोडा आणि डायरेक्ट भेटा !
२०१८-१९ मध्ये एकूण १५० पैकी ८७ विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र !
तुमचं यश फक्त एका भेटीच्या अंतरावर.

स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असताना सुयोग्य मार्गदर्शन आणि अभ्यासचे नियोजन असणे अत्यंत आवश्यक असते.

खुप सारे विद्यार्थी प्रयत्न करत असतात परंतु यश मिळत नाही .. कारण “अभ्यास आणि अभ्यासक्रम” हा गुंताच सुटत नाही.वर्षोनवर्ष अभ्यास करुन आपण काहीच केले नाही असं आपल्याला जाणवत रहातं….

यासगळ्या चक्रव्युहा मधे विद्यार्थी अडकु नये असे मला वैयक्तिक वाटतं आणि त्यासाठी मेहनती विद्यार्थींसाठीच रयत प्रबोधिनी काम करते .

संयुक्त प्रवेश परिक्षा साठीची integrated Batch याच भुमिकेतुन उभी रहात आहे .


Integrated Batch at Rayat Prabodhini Pune
बॅच कालावधी – ८ महिने
लेक्चर – रोज ४ तास (किमान)
स्वरुप -मुख्य-पुर्व-मुलाखततुम्ही चक्रव्युहात आले असाल आणि कोणी योग्य सल्ला विचारत असेल तर रयत ला संपर्क करायला सांगा अथवा थेट फोन करा 7263004009 – कारण सर्वच गोष्टी व्यावसायिक नसतात

मोफत सेमिनार Rayat Prabodhini Pune – रयत प्रबोधिनी
स्थळ: रयत प्रबोधिनी, अप्पा बळवंत चौक, पुणे

Rayat Prabodhini MPCS training center in Pune. MPSC PSI coaching classes in Pune रयत प्रबोधिनी Umesh Kudale MPSC Trainer coach in pune