सनराईस डायग्नोस्टिकस – गुणवत्ता, सेवा आणि अत्याधुनिक डायग्नोस्टिकस सेवा देणारी पुण्यातील विश्वासाची पॅथॉलॉजि लॅब

 

पुणे म्हंटले कि गुणवत्तेशी तडजोड करून चालत नाही. आणि गुवत्तेसोबत जर वेळेवर सेवा दिली तर ग्राहक नेहमीच खुश राहतात. नेमका हाच धागा पकडून पुण्यातील एका पॅथॉलॉजि लॅबने या कोविड काळामध्ये बरेच महत्वाचे आणि विश्वसनीय काम केले आहे. सनराईस डायग्नोस्टिकस हि कोथरूड पुणे येथे असलेली पॅथॉलॉजि लॅब. आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन आणि अत्याधुनिक सेवा देण्यासाठी तत्पर असते. या कोविड कालावधीमध्ये अत्यन्त माफक दरामध्ये आणि तत्पर २४ तास सेवा देऊन सर्वानाच दिलासा दिला आहे. प्रत्येक ग्राहकाला अगदी वेळेत रिपोर्ट्स आणि उत्तम डायग्नोसिस व्हावं यासाठी सनराईस २४ तास काम करत असते. सोनोग्राफी, सी टी स्कॅन, एक्स रे, आणि इत्तर रक्ताच्या तपासण्या अगदी वेळेवर आणि एक्स्पर्ट डॉक्टर्स, टेक्निशयन यांच्याकडून सल्ला यामुळं ग्राहक नेहमीच समाधानी असतात. अगदी माफक दरामध्ये संपूर्ण हेअल्थ चेक पँकेजला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.


“सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः” सर्व आनंदी राहावेत, सर्व स्वस्थ निरोगी राहावेत, सर्वांचं कल्याण होवो, कोणीही दुखी राहू नये. खरोखरच या उक्तीप्रमाणे हे काम करतात आणि हेच यांचं ब्रीदवाक्य आहे. प्रत्येक पुणेकरांना अगदी वेळेवर, उत्तम, अत्यधुनिक सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असे संस्थे अध्यक्ष यांनी त्यांच्या संस्थेच्या वर्धापन दिनादिवशी केले. यांच्या सेवेबद्दल अधिक माहितीसाठी भेट द्या www.sunrisediagnosis.com