आता के पी ट्रॅव्हल्स नवउद्योजकांना उपलब्ध करून देणार नवनवीन संधी

 

पुणे, के पी ट्रॅव्हल्स गेल्या १० वर्षांपासून सतत नवनवीन सर्विसेस आणून आपल्या ग्राहकांना खुश करत असते. गेल्या १० वर्षात पर्यटन आणि पुणे मुंबई एअरपोर्ट ट्रान्सपोर्ट मध्ये के पी ट्रॅव्हल्स ने भरघोस काम केले आहे. आता जे लोक ट्रॅव्हल क्षेत्रात नवीन उद्योग सुरु करू पाहत आहेत त्यांच्यासाठी के.पी. ट्रॅव्हल्स आणत आहे. चालक मालक योजना या अंतर्गत के पी ट्रॅव्हल्स एर्टिगा नावाच्या १५ गाड्या मार्केट मध्ये आणत आहे. तसेच इतरही गाड्या लौकरच मार्केट मध्ये उतरवण्याचा त्यांचा मानस आहे. गेल्या २ वर्षांपासून कोविड मूळ खुपश्या लोकांचे जॉब गेले काहींचे उद्योग बंद झाले. याक्षणी हि योजना सर्व नव उद्योजकांना फायदा करून देणारी ठरेल. भविष्यात अनेक योजना राबवून जास्ती जास्त जॉब निर्मिती आणि ग्राहक कसे खुश राहतील यावर सध्या के.पी. ट्रॅव्हल्स काम करत आहे.


सध्या के पी ट्रॅव्हल्स ५० गाड्या सह महाराष्ट्रातील सर्व पर्यटन स्थळ आणि पुणे मुंबई एअरपोर्ट ट्रान्फर सर्विस देत आहे. ग्राहकांचा हि उदंड प्रतिसाद मिळत आहे असे संस्थेचे मालक प्रदीप मालपोटे यांनी सांगितलं. भरपूर योजना आहेत यांचा लाभ घेऊन सर्वांनी प्रगती करावी असं मत त्यांनी व्यक्त केलं. चालक मालक योजने संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क करा या वेबसाइट वरून

www.kptravels.co.in

आमच्याशी संपर्क साधा: +91 7261939494
+91 9011616565
+91 9765066565